About Us

‘दैनिक महाभूमि’ च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! दैनिक महाभूमि चे हे महाराष्ट्रातील डिजिटल न्यूज पोर्टल आहे. दैनिक महाभूमिचे मुख्यालय बुलढाणा (महाराष्ट्र) येथे आहे. दैनिक महाभूमि मराठी भाषेत वाचकांच्या सेवेत आहे. बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, महाराष्ट्रासह देश-विशेषातील घडामोडीं वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.